8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी, पेन्शनमध्ये 186% वाढ होणार!
आठवा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ होण्याची शक्यता केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आठवा वेतन आयोग निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी २.८६ च्या फिटमेंट फॅक्टरचा वापर करू शकतो, ज्यामुळे मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल. सध्या, सातव्या वेतन आयोगाच्या … Read more