Irina Rudakova Video: धमाकेदार लावणी डान्स: परदेशी मुलीच्या अदांनी नेटीझन्स घायाळ!
इरिना रुडाकोवाचा लावणी डान्स व्हिडिओ व्हायरल, मराठी संस्कृतीबद्दल प्रेम व्यक्त बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील स्पर्धक इरिना रुडाकोवा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. परदेशी असूनही ती भारतीय संस्कृती आणि मराठी परंपरांवर असलेलं प्रेम सतत व्यक्त करत असते. इरिनाने नुकताच लावणी शिकतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. इरिना … Read more