“‘एक्सच्या गिफ्ट्सवर मी खर्च केलेले पैसे…’, समांथा रुथ प्रभूची दुसरं लग्न करणाऱ्या नागा चैतन्यला चिमटा!
समांथा रुथ प्रभू: करिअर आणि खासगी आयुष्यातील प्रवास दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू नुकतीच प्राइम व्हिडीओच्या सिटाडेल: हनी बनी सीरिजमध्ये झळकली आणि सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. रुपेरी पडद्यावर समांथा नेहमीच तिला दिलेलं पात्र उत्तमरीत्या साकारते, ज्यामुळे तिचा चाहता वर्ग झपाट्याने वाढत आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच केले जाते, परंतु तिच्या खासगी आयुष्यामुळेही ती चर्चेत … Read more