बाईकवरचा त्रास संपवा, 1 लाखात घरात आणा नवी कार, EMI अगदी परवडणारे!

swift

मारुती सुझुकी डिझायर खरेदी करण्याआधी हे फायनान्स पर्याय जाणून घ्या! गाडी खरेदी करायची म्हटलं की बहुतांश लोक पहिला विचार बजेटचा करतात. हा विचार योग्यच आहे, कारण कोणतीही वस्तू घेताना बजेटचा विचार करणे महत्त्वाचे असते. मात्र, कार खरेदीसाठी लोनसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. अनेकजण एकरकमी पैसे देण्याऐवजी फायनान्सचा पर्याय निवडतात, कारण त्याद्वारे त्यांना आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरते. आज … Read more