Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये भाजपचे कोणते नेते बनतील मंत्री? महत्त्वाची नावं चर्चेत

भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळातील प्रमुख चेहरे भाजप महायुतीच्या आगामी मंत्रिमंडळात काही प्रमुख नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे मंत्रिमंडळ तयार होईल, ज्यामध्ये काही नावं महत्वाची मानली जात आहेत. गिरीश महाजन उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे मजबूत आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. विधानसभेत सर्वाधिक जागा निवडून आणण्यात महाजन … Read more